महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

अलीकडेच अनेक कामगार व कर्मचारी संघटनांनी सरकारकडे बोनसची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच यासह राज्यात आदर्श …

महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

अलीकडेच अनेक कामगार व कर्मचारी संघटनांनी सरकारकडे बोनसची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच यासह राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. याचा अर्थ आता निवडणुकीच्या राज्यात नव्या घोषणा करणे शक्य होणार नाही.  

 

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही काळ आधी हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करून मोठी भेट दिली. तसेच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शिंदे सरकारने मोठी घोषणा केली. सरकारने यंदाच्या दिवाळीत बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी 2024 साठी अनुदान (बोनस) देण्याची घोषणा केली आली आहे. तसेच अनेक कामगार व कर्मचारी संघटनांनी याबाबत मागणी केली होती.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source