Diwali 2024: दिवाळीची साफसफाई करताय पण सीलिंग फॅन स्वच्छ करता येईना, ट्राय करा ‘या’ टिप्स
Diwali cleaning tips: घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवलेल्या सर्व वस्तू स्वच्छ करतात. छतावरील पंखे साफ करताना लोकांना सर्वात जास्त समस्यांचा सामना करावा लागतो.