Diwali 2024: दिवाळीदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाले ‘अंबानी लाडू’, काय आहे खास, पाहा रेसिपी

Ambani Ladoo Recipe: आता दरवर्षी दिवाळीला त्याच त्याच प्रकारचे फराळ खायला मिळते. त्यामुळे काहीतरी नवीन मिळावे, असे लोकांना वाटते. तुम्हालाही दिवाळीत काहीतरी नवीन खायचे असेल आणि बनवायचे असेल तर तुम्हाला ‘अंबानी लाडू’ बद्दल जाणून घ्यायला हरकत नाही.