मळेवाड येथे २४ डिसेंबरला जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा
न्हावेली / वार्ताहर
मळेवाड – हेदुलवाडी येथील भजन प्रेमी मित्रमंडळ,मळेवाड कोंडुरे आयोजित श्री गजानन महाराज मंदिर येथे भव्य जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा रविवार २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.यात सहभागी सहभागी संघ पुढीलप्रमाणे सायंकाळी ६.३० वाजता श्री देव वेतोबा घोडेमुख प्रासादिक भजन मंडळ,मळेवाड ( बुवा – ओमकार मेस्री ) सायंकाळी ७.१० वाजता श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळ,न्हावेली ( बुवा – अक्षय जाधव ) सायंकाळी ७.५० वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ,सातुळी ( बुवा – अमित परब ) रात्री ८.३० श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ,शेर्ले ( बुवा – अक्षय कांबळी ) रात्री ९.१० वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ( बुवा – प्रसाद आमडोसकर ) रात्री ९.५० वाजता श्री दत्तकृपा प्रासादिक भजन मंडळ,वैभववाडी ( बुवा – विराज तांबे ) रात्री १०.३० वाजता श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ,साटेली ( बुवा – सत्यनारायण कळंगुटकर ) रात्री ११.१० वाजता श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड ( बुवा – सचिन सावंत ) हे संघ सहभागी होणार आहे. प्रथम पारितोषिक ५००० रुपये व चषक,द्वितीय पारितोषिक ३००० रुपये व चषक,तृतीय पारितोषिक २००० रुपये व चषक तसेच उकृष्ट गायक ५०० रुपये व चषक,उकृष्ट हार्मोनियम ५०० रुपये व चषक, उकृष्ट पखवाज ५०० रुपये व चषक, उकृष्ट तबला ५०० रुपये व चषक,उकृष्ट झांज ५०० रुपये व चषक,उकृष्ट कोरस ५०० रुपये व चषक,उकृष्ट राग सादरीकरण ५०० रुपये व चषक,उकृष्ट शिस्तबद्ध संघ ५०० रुपये व चषक,तसेच सहभागी संध चषक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
Home महत्वाची बातमी मळेवाड येथे २४ डिसेंबरला जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा
मळेवाड येथे २४ डिसेंबरला जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा
न्हावेली / वार्ताहर मळेवाड – हेदुलवाडी येथील भजन प्रेमी मित्रमंडळ,मळेवाड कोंडुरे आयोजित श्री गजानन महाराज मंदिर येथे भव्य जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा रविवार २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.यात सहभागी सहभागी संघ पुढीलप्रमाणे सायंकाळी ६.३० वाजता श्री देव वेतोबा घोडेमुख प्रासादिक भजन मंडळ,मळेवाड ( बुवा – ओमकार मेस्री ) सायंकाळी ७.१० वाजता श्री देवी […]