बबन भोबे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप
बेळगाव : बबन भोबे मित्रमंडळाच्यावतीने शाळा क्र. 22 च्या विद्यार्थ्यांना शनिवारी छत्र्यांचे वितरण करण्यात आले. सामाजिक उपक्रमांतर्गत केलेल्या छत्र्या वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. बबन भोबे, रमेश पवार यांच्या हस्ते छत्र्या वाटप करण्यात आले.यावेळी सुरेश शिंदे, शंकर पावशे, दिलीप माने, विजू नांगले, अमित किल्लेकर आदी उपस्थित होते. सुहास किल्लेकर यांचाही या उपक्रमासाठी हातभार लागला.
Home महत्वाची बातमी बबन भोबे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप