लोककल्प फाऊंडेशनतर्फे टी-शर्ट, टॅकसूटचे वितरण
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. लोककल्प फाऊंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. याच उपक्रमांतर्गत शिवाजीनगर, नावगे क्रॉस येथील शासकीय मराठी शाळेमध्ये लोककल्प फाऊंडेशनने विद्यार्थ्यांना टी-शर्ट आणि टॅकसूटचे वितरण केले. किरण गावडे व निशांत दुडवानी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी एसडीएमसी चेअरमन रतन कटांबळे, सचिन खेबुडे, सुनील कर्लेकर, भावकाण्णा मोटणकर, पांडुरंग सुतार, एस. एम. गुर्लहोसूर, एम. जी. यादव व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन जे. एस. कपिलेश्वरी यांनी केले.
Home महत्वाची बातमी लोककल्प फाऊंडेशनतर्फे टी-शर्ट, टॅकसूटचे वितरण
लोककल्प फाऊंडेशनतर्फे टी-शर्ट, टॅकसूटचे वितरण
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीने लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. लोककल्प फाऊंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. याच उपक्रमांतर्गत शिवाजीनगर, नावगे क्रॉस येथील शासकीय मराठी शाळेमध्ये लोककल्प फाऊंडेशनने विद्यार्थ्यांना टी-शर्ट आणि टॅकसूटचे वितरण केले. किरण गावडे व निशांत दुडवानी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. […]
