ओम फट्ट स्वाहा! तात्या विंचूची दहशत पुन्हा पसरणार, महेश कोठारे यांनी केली ‘झपाटलेला ३’ची घोषणा

अभिनेते महेश कोठारे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला ‘झपाटलेला’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.