M Manikandan: दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार चोराने केला परत, सोबत पाठवली चिठ्ठी

Robbery at M Manikandan House: दाक्षिणात्य दिग्दर्शक एम. मणिकंदन यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली. आता चोराने चिठ्ठी लिहून मणिकंदन यांचा राष्ट्रीय पुरस्कार परत केला आहे.