मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल

एका कंपनीमध्ये नोकरीसाठी मराठी माणूस नको अशी पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट मराठी दिग्दर्शकाने शेअर केली असून संताप व्यक्त केला आहे.