DDLJ सिनेमातील ‘हा’ सीन नव्हता स्क्रीप्टचा भाग, शाहरुखने जबरदस्ती शूट केला अन् ठरला हिट
DDLJ: शाहरुख खान आणि काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट त्या काळातील ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. पण चित्रपटात असे अनेक छोटे छोटे बदल करण्यात आले जे चित्रपटाच्या पटकथेचा भाग नव्हते.
