Uric Acid: २० दिवसांत युरिक अॅसिड नष्ट करून सांधेदुखी कमी करते बडीशोपचे पाणी, पण प्यायचं कसं?
Uric acid home remedy in Marathi: बडीशेपमध्ये असलेले गुणधर्म युरिक अॅसिडची लक्षणे कमी करण्यास प्रभावी आहेत. बडीशेप हाडे आणि सांधेदुखीपासून आराम देते. शिवाय, ते युरिक स्टोनपासून देखील संरक्षण करते.
