10 Poorest Countries: तुम्हाला माहितीयेत का जगातली १० सर्वात गरीब देश? रोजच्या अन्नसाठीही करतात संघर्ष

Poor countries by GDP In Marathi: जगभरात असे अनेक देश आहेत जिथे लोकांना आपले जीवन गरिबीत जगावे लागत आहे. हे लोक इतके गरीब आहेत की त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठीही खूप संघर्ष करावा लागतो. 2024 मध्येही जगभरातील अनेक देश आर्थिक आव्हानांना तोंड देत आहेत.