World Diabetes Day: डायबिटीसच्या रुग्णांनी सकाळी उपाशी पोटी खावे ‘हे’ ५ पदार्थ, अजिबात वाढणार नाही रक्तातील साखर
Sugar Control home remedies: मधुमेहाच्या रुग्णांनी अशा वेळी अशा आहाराचे सेवन केले पाहिजे, ज्यामुळे त्यांची साखरेची पातळी नियंत्रणात राहील. सकाळी असे अन्न खाऊ नका, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढेल.
