Health Tips: ‘या’ पदार्थांच्या अति सेवनाने होते डायबिटीस, आजच करा डाएटमधून बाहेर
what causes type 2 diabetes: काही खाद्यपदार्थ आहेत जे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे इन्सुलिन रेसिस्टंट निर्माण होऊ शकते आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
