Diabetes Tips: डायबिटीसच्या रुग्णांसाठी वरदान आहेत ‘हे’ मसाले, औषधांशिवाय नियंत्रणात राहील ब्लड शुगर
Remedies to Control Blood Sugar: . मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.