Diabetes Care: मधुमेहाचे नाव ऐकून घाबरून जाऊ नका! डायबेटिसमध्ये ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी
Diabetes Health Care Tips: दैनंदिन जीवनात तणावाला सामोरे जाण्यासोबतच मधुमेही रुग्णांसाठी स्वतःची काळजी घेणे नक्कीच त्रासदायक ठरू शकते. यामुळे मानसिक थकवा व तणाव येऊ शकतो.