Diabetes Control: शुगर असणाऱ्यांनी दररोज सकाळी पाण्यात मिसळून प्या फक्त एक गोष्ट, वेगाने कमी होईल रक्तातील साखर
Remedies to control diabetes: मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. आजच्या काळात केवळ वृद्धच नाही तर तरुण आणि लहान मुलेही या आजाराला बळी पडत आहेत.