Diabetes Care: ‘या’ व्यायामाने लगेच कमी होईल रक्तातील साखर, जाणून घ्या करण्याची पद्धत आणि वेळ
exercise to reduce sugar: बहुतांश मधुमेही रुग्णांना औषधांवर अवलंबून राहावे लागते. पण आम्ही तुम्हाला सांगतो की संतुलित आहार आणि नियमित व्यायामाने तुम्ही तुमची साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात नियंत्रित करू शकता.