Diabetes Care: आरोग्यासाठी फायदेशीर असणारे ‘हे’ पदार्थ मधुमेहींसाठी आहेत विषारी, खाल्ल्यास बिघडेल आरोग्य
Should diabetics eat jaggery or not: नुकतेच आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी असे 3 खाद्यपदार्थ सांगितले आहेत जे इतरांसाठी फायदेशीर असले तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकतात.