Diabetes Care: फक्त गोडच नव्हे तर ‘हे’ ५ पदार्थदेखील वाढवतात शुगर, आजच करा आहारातून बाद
what foods cause diabetes in marathi: केवळ साखर खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते असे म्हटले जाते. तर इतर काही खाद्यपदार्थ देखील रक्तातील साखर वाढवू शकतात. आज आपण अशा ५ गोष्टी पाहणार आहोत.