Sanjay Gadhvi Death: मॉर्निंग वॉकला गेलेल्या ‘धूम’ सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन
Sanjay Gadhvi Passed Away: वयाच्या ५७व्या वर्षी संजय गढवी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.