शिवसेनेतर्फे ध.संभाजी महाराज जयंती साजरी
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना व युवा सेनेच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. ध. संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, तानाजी पावशे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विनायक हुलजी, चेतन शिरोळकर, संकेत कडगावकर, विठ्ठल हुंदरे, अमर कडगावकर,अमृत शिरोळकर यासह शिवसैनिक उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी शिवसेनेतर्फे ध.संभाजी महाराज जयंती साजरी
शिवसेनेतर्फे ध.संभाजी महाराज जयंती साजरी
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना व युवा सेनेच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी करण्यात आली. ध. संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, शहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रकाश राऊत, तानाजी पावशे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विनायक हुलजी, चेतन शिरोळकर, संकेत कडगावकर, विठ्ठल हुंदरे, अमर कडगावकर,अमृत […]