Dharmendra: ‘अच्छा तो हम चलते हैं…’, धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत
Dharmendra Social Media Post : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.