Dharmaraobaba Atram: नक्षलवादापासून सुटका ते राज्याचे कॅबिनेट मंत्री; ‘धर्मरावबाबा आत्राम’चा ट्रेलर चर्चेत
Dharmaraobaba Atram Trailer: नक्षलवादापासून सुटका करत दुर्गम भागाला आशेचा किरण दाखवणारे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. धर्मरावबाबा आत्राम यांचा जीवनप्रवास लवकरच येणार मोठ्या पडद्यावर