रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचा अखेर घटस्फोट होणार, चैन्नई कोर्टात अर्ज दाखल
१७ जानेवारी २०२२ रोजी ऐश्वर्या आणि धनुष यांनी वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. आता त्यांनी अखेर घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.