Dhanashri Kadgaonkar: नेटकऱ्याची अभिनेत्री धनश्री काडगावकरकडे विकृत मागणी! म्हणाला ‘ब्रा घातलेला फोटो…’
Dhanashri Kadgaonkar Instagram Post: ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ‘शिल्पी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
