‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?
छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ मालिकेतील किरण गायकवाड याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याची मालिका येणार की चित्रपट हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.