Kiran Gaikwad: ‘देवमाणूस’मधील डॉ. अजित पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे?
Kiran Gaikwad Upcoming movie:झी मराठी वाहिनीवरील देवमाणूस या मालिकेच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील डॉ. अजित आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
