देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार महायुतीला विजय मिळाला. या विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबात सर्वत्र एकच चर्चा सुरू होती. यात भाजपच्या अनेक नेत्यांचे नाव पुढे येत होते. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर होते.अखेर मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Home महत्वाची बातमी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार महायुतीला विजय मिळाला. या विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याबाबात सर्वत्र एकच चर्चा सुरू होती. यात भाजपच्या अनेक नेत्यांचे नाव पुढे येत होते. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर होते.
अखेर मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.