Dev Anand : बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन, चाहत्यांसाठी लिहायचे पत्र! देव आनंदबद्दल ‘हे’ ऐकलंय का?
Dev Anand Death Anniversary : ‘प्रेम पुजारी’, ‘गाइड’, ‘मंझिल’ आणि ‘हरे कृष्ण हरे रामा’ सारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या आणि बॉलिवूडचे पहिले फॅशन आयकॉन अशी ओळख असणाऱ्या अभिनेता देव आनंद यांची आज (३ डिसेंबर) पुण्यतिथी आहे.