शत्रुघ्न सिन्हा यांच्या नाराजीनंतरही सोनाक्षी एन्जॉय करतेय बॅचलर पार्टी! झहीरने शेअर केले फोटो
सोनाक्षी सिन्हाने बेस्ट फ्रेंड हुमा कुरेशीसोबत प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती. झहीर इक्बालने आपल्या बॉईज गँगसोबत मस्ती केली. याचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.