Diabetes care : मधुमेहाच्या रुग्णांनी देशी तूप खावे की नाही? आहारातून काढून टाकण्याआधी जाणून घ्या!
Desi Ghee For Diabetes: मधुमेहासारख्या आजारांमध्ये तुपाचे सेवन करावे की नाही, याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तूप फायदेशीर ठरू शकते का?, हा देखील एक मोठा प्रश्न असतो.