मोठी बातमी! विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू

बारामतीतून मोठी बातमी समोर आली आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा १५ मिनिटांपूर्वी अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. विमानाचा बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अपघात झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक होते, असंही सांगितलं जात आहे. आज सकाळी   बारामतीमध्ये अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला. 

Go to Source