Vitamin Deficiency: शरीरात व्हिटॅमिन बी 12 आणि डी च्या कमीने होतात गंभीर आजार, जाणून घ्या उपाय

What To Eat To Increase Vitamin B12: कोणत्याही एका पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे आरोग्यावर परिणाम होतो आणि आजरांचा धोका वाढतो. व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी अशी दोन जीवनसत्त्वे आहेत ज्यांच्या कमतरतेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होतो.