नापोलीचा पराभव
वृत्तसंस्था/ रोम
सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील जेतेपद मिळविण्याच्या नापोलीच्या आशेला पराभवामुळे धक्का बसला आहे. शनिवारी येथे झालेल्या सामन्यात इम्पोलीने नापोलीचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या पराभवामुळे नापोली संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात 8 व्या स्थानावर आहे.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात इंटर मिलानचा संघ आघाडीवर असून नापोली संघ इंटर मिलानपेक्षा 34 गुणांनी पिछाडीवर आहे. शनिवारच्या सामन्यात इम्पोलीतर्फे एकमेव गोल अल्बर्टो सेरीने चौथ्या मिनिटाला हेडरद्वारे नोंदविला.
Home महत्वाची बातमी नापोलीचा पराभव
नापोलीचा पराभव
वृत्तसंस्था/ रोम सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील जेतेपद मिळविण्याच्या नापोलीच्या आशेला पराभवामुळे धक्का बसला आहे. शनिवारी येथे झालेल्या सामन्यात इम्पोलीने नापोलीचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या पराभवामुळे नापोली संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात 8 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात इंटर मिलानचा संघ आघाडीवर असून नापोली संघ इंटर मिलानपेक्षा 34 गुणांनी पिछाडीवर आहे. शनिवारच्या सामन्यात इम्पोलीतर्फे एकमेव […]