दीपिका पदुकोणने विकला तिचा प्रेग्नन्सी ग्लो दाखवणारा पिवळा गाऊन! किती किंमत मिळाली पाहिलीत का?
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकताच तिच्या ब्युटी ब्रँड ‘८२ डिग्री ई’च्या एका इव्हेंटमध्ये पिवळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. आता तिने गौरी आणि नैनिकाचा पोशाख चॅरिटीसाठी विकला आहे.
