लग्नात धोनीला मिठी मारणाऱ्या राधिका मर्चंटपेक्षा रणवीर-दीपिकाची जोरदार चर्चा, काय आहे कारण?
महेंद्रसिंग धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगदेखील दिसत आहेत.