Deepika Padukone Pregnant : कुणी तरी येणार येणार गं… दीपिका पादुकोण-रणवीर सिंहने शेअर केली गुडन्यूज!

Deepika Padukone Pregnant: अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.