Deepika Padukone : दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टमध्ये नाचली दीपिका पादुकोण! आई झाल्यानंतर ‘अशी’ दिसतेय अभिनेत्री
Deepika Padukone At Concert : दीपिका पदुकोण शुक्रवारी बंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाली होती. दिलजीतच्या परफॉर्मन्सचा ती चाहत्यांसोबत आनंद घेताना दिसली.