दुधाचे दात किडण्याचे प्रमाण वाढले! ओपीडीस भेट देणाऱ्या १० पैकी ७ मुलांना दातांच्या समस्या

दुधाचे दात आता पडणारच आहेत म्हणून त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते, ते चुकीचे असून हे दात किडून नाही, तर नैसर्गिकपणे पडणे गरजेचे आहे.