Daughter day 2024: मुलीसाठी जोडीदार निवडताना पालकांनी ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवाव्या, अथवा आयुष्यभर होऊ शकतो पश्चाताप

Happy Daughter’s Day: लाडक्या मुलीसाठी चांगला जोडीदार शोधण्याची वेळ येते, तेव्हा पालक आपला पूर्ण जोर लावतात. आपल्या हृदयाचा तुकडा एखाद्या परक्या घरी पाठवताना सासरच्या घरामध्ये आपल्याइतकेच प्रेम लेकीला मिळावे असे कोणत्या पालकाला वाटणार नाही.