खजुराचा हलवा रेसिपी

साहित्य- एक कप खजूर दीड कप दूध चार कप तूप 1/4 कप काजू किंवा बदाम 1/4 कप साखर 1/2 चमचा वेलची पूड

खजुराचा हलवा रेसिपी

साहित्य-

एक कप खजूर 

दीड कप दूध

चार कप तूप

1/4 कप काजू किंवा बदाम

1/4 कप साखर 

1/2 चमचा वेलची पूड 

 

कृती-

सर्वात आधी एका कढईमध्ये तूप गरम करावे. तसेच त्यामध्ये काजू बदाम भाजून घ्यावे. आता हे काजू बदाम एका प्लेटमध्ये काढून त्याच कढईमध्ये खजूर घालावे व दूध घालावे आता हे मिश्रण शिजू द्यावे जोपर्यंत खजूर मऊ होत नाही तोपर्यंत शिजू द्यावे. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये साखर आणि वेलीची पूड घालावी. व परतवून घ्यावे. तसेच आता हा हलवा एक प्लेट मध्ये काढून त्यावर तुपात भाजलेले काजू बदाम घालावे. व सर्व्ह करू शकतात. तर चला तयार आहे आपला खजुराचा हलवा रेसिपी. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik