Dasara Recipe: कडाकण्या मऊ किंवा तेलकट होतात, ‘या’ रेसिपीने होतील एकदम खुसखुशीत
Dasara recipe 2024: पारंपरिक पद्धत म्हटलं की यामध्ये आवर्जून काही खाद्यपदार्थ येतात. मग ते करंजी असो किंवा कडाकणी असो. दसऱ्याच्या उत्सवात कडाकणी हा पारंपरिक पदार्थ मुख्य असतो.