Dasara 2024: यंदा दसऱ्याला स्वतःच करा परफेक्ट मेकअप, ‘या’ ५ टिप्सने मिळेल ऑसम लुक
Nude makeup tips: सणासुदीच्या काळात महिलांना पटकन मेकअप करण्याची गरज भासते. अशावेळी त्या पार्लरला जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच आता तुम्ही दसऱ्यासाठी पटकन स्वतःचा मेकअप करू शकता.