सौ. दर्शना धुरी यांचे निधन

सावंतवाडी सावंतवाडी – इन्सुली (क्षेत्रफळ) येथील रहिवासी सौ. दर्शना शिवराम धुरी (51) यांचे मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, जावई, नात असा परिवार आहे. इन्सुली ग्रामपंचायतचे निवृत्त लिपिक शिवराम धुरी यांच्या त्या पत्नी होत.

सौ. दर्शना धुरी यांचे निधन

सावंतवाडी
सावंतवाडी – इन्सुली (क्षेत्रफळ) येथील रहिवासी सौ. दर्शना शिवराम धुरी (51) यांचे मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा, जावई, नात असा परिवार आहे. इन्सुली ग्रामपंचायतचे निवृत्त लिपिक शिवराम धुरी यांच्या त्या पत्नी होत.