नितीन आणि गौरवने जिंकला ‘डान्स दिवाने ४’ शो, बक्षिस म्हणून किती रक्कम मिळाली जाणून घ्या

गेल्या दिवसांपासून ‘डान्स दीवाने ४’ हा रिअॅलिटी डान्स शो चर्चेत होता. आता अखेर या शोचा विजेता समोर आला आहे. पण विजेत्याला काय बक्षिस मिळाले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.