बिजगर्णी येथे ट्रॅक्टरवर शेड कोसळून नुकसान
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील शेतकरी एकनाथ मारुती कांबळे यांच्या ट्रॅक्टरवरील शेड वादळी वाऱ्यामुळे कोसळले. त्यामुळे ट्रॅक्टरसह अन्य साहित्याचे नुकसान झाले आहे. शेड कोसळल्याने ट्रॅक्टर आणि इतर साहित्य कुठे ठेवायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते बबन जाधव व ग्रामस्थांनी पाहणी करून प्रशासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.
Home महत्वाची बातमी बिजगर्णी येथे ट्रॅक्टरवर शेड कोसळून नुकसान