‘दै. Bharat Live News Media‘ ट्रिपल धमाका ऑफर : १०१ आकर्षक भेटवस्तूचे विजेते
नाशिक : ‘दै. Bharat Live News Media‘च्या ट्रिपल धमाका ऑफर अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १०१ भाग्यवान विजेत्यांची नावे बुधवारी जाहीर करण्यात आली. या वर्षीच्या २०२३-२४ ऑफरमध्ये विविध भागातील वाचकांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांनी ५ जुलै ते १५ जुलै २०२४ या कालावधीत आपली बक्षिसे नाशिक कार्यालयातून घेऊन जावीत.
