आंबा घाटात कोसळली दरड! महामार्गावर वाहतूक नसल्याने टळला अनर्थ

देवाख पतिनिधी रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दरड कोसळण्यी घटना गुरूवारी सकाळी 8 ाया सुमारास घडली. मात्र सुदैवाने महामार्गावर वाहतूक नसल्याने अनर्थ टळला. जेसीबी, डंपराया सहाय्याने ही दरड दुपारी 12 वाजण्याया सुमारास बाजूला करण्यात आली. पशाम महाराष्ट्राला जोडणारा आंबा घाट हा महत्वा मार्ग आहे. या मार्गावरून दाकी, ाााराकीसह अवजड वाहनीं ये-जा सुरू असते. मिऱया- नागपूर महामार्गो […]

आंबा घाटात कोसळली दरड! महामार्गावर वाहतूक नसल्याने टळला अनर्थ

देवाख पतिनिधी

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दरड कोसळण्यी घटना गुरूवारी सकाळी 8 ाया सुमारास घडली. मात्र सुदैवाने महामार्गावर वाहतूक नसल्याने अनर्थ टळला. जेसीबी, डंपराया सहाय्याने ही दरड दुपारी 12 वाजण्याया सुमारास बाजूला करण्यात आली.
पशाम महाराष्ट्राला जोडणारा आंबा घाट हा महत्वा मार्ग आहे. या मार्गावरून दाकी, ाााराकीसह अवजड वाहनीं ये-जा सुरू असते. मिऱया- नागपूर महामार्गो काम पावसळ्यातही युध्दपातळीवर सुरू आहे. महामार्गावर अधूनमधून ािाखल, खड्डे असल्याने वाहनालकांना जीव मुठीत घेवून पवास करावा लागतो. याता पावसाळ्यात दरडां धोका असतो.
गुरूवारी सकाळी 8 वाजण्याया सुमारास आंबा घाटात दरड कोसळली. रस्त्याया कडेला ही दरड असल्याने वाहतुकीला अडथळा झाला नाही. एकेरी वाहतूक सुरू होती, यी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाया अधिकाऱयांना मिळता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. महामार्गावर कामासाठी तैनात असलेल्या जेसीबी, डंपर यांना पारण करण्यात आले. यानंतर ही दरड हटविण्यात आली. यानंतर वाहतूक सुरू झाली. अजून पावसाळ्यो दोन महिने बाकी आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाया अधिकाऱयांनी घाटावर लक्ष केंद्रीत करणे गरजो आहे. अशावेळी घाटातून पवास करताना वाहनालकांनीही खबरदारी बाळगणे आवश्यक असल्यो मत व्यक्त होत आहे.