मुंबई-सावंतवाडी दरम्यान 4 विशेष गाड्या धावणार

आंगणेवाडी मेळ्यादरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे (CR) मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी दरम्यान 4 विशेष गाड्या चालवणार आहे. 1) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष गाड्या (2) ट्रेन क्रमांक 01129 विशेष गाडी 21.2.2025 (शुक्रवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.00 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01130 विशेष गाडी 21.2.2025 (शुक्रवार) रोजी 18.00 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. रचना: एक फर्स्ट एसी, दोन एसी 2-टायर, सहा एसी 3-टायर, 8 स्लीपर क्लास आणि 2 जनरेटर कार. 2) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष गाड्या (२) ट्रेन क्रमांक ०११३१ विशेष गाडी 22.2.2025 (शनिवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.00 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01132 विशेष गाडी 22.2.2025 (शनिवार) रोजी 18.00 वाजता सावंतवाडी रोड येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी 06.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. दोन्ही गाड्यांसाठी थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ. रचना: एक एसी २-टायर, सहा एसी ३-टायर, 9 स्लीपर क्लास. 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 द्वितीय आसनक्षमता आणि गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार. आरक्षण: 01129, 01130, 01131 आणि 01132 साठी विशेष शुल्कासह बुकिंग 9.2.2025 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल. या विशेष गाड्यांमधील सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि तिकिटे UTS द्वारे बुक करता येतील. या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.हेही वाचा बेस्ट कर्मचाऱ्यांचे ‘या’ तारखेला आंदोलनजोगेश्वरी टर्मिनस सहा महिन्यांत सुरू होणार

मुंबई-सावंतवाडी दरम्यान 4 विशेष गाड्या धावणार

आंगणेवाडी मेळ्यादरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे (CR) मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी दरम्यान 4 विशेष गाड्या चालवणार आहे. 1) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष गाड्या (2)ट्रेन क्रमांक 01129 विशेष गाडी 21.2.2025 (शुक्रवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.00 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01130 विशेष गाडी 21.2.2025 (शुक्रवार) रोजी 18.00 वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 06.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.रचना: एक फर्स्ट एसी, दोन एसी 2-टायर, सहा एसी 3-टायर, 8 स्लीपर क्लास आणि 2 जनरेटर कार.2) लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष गाड्या (२)ट्रेन क्रमांक ०११३१ विशेष गाडी 22.2.2025 (शनिवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.00 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.ट्रेन क्रमांक 01132 विशेष गाडी 22.2.2025 (शनिवार) रोजी 18.00 वाजता सावंतवाडी रोड येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी 06.10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.दोन्ही गाड्यांसाठी थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.रचना: एक एसी २-टायर, सहा एसी ३-टायर, 9 स्लीपर क्लास. 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 द्वितीय आसनक्षमता आणि गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर कार.आरक्षण: 01129, 01130, 01131 आणि 01132 साठी विशेष शुल्कासह बुकिंग 9.2.2025 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.या विशेष गाड्यांमधील सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित कोच म्हणून चालवले जातील आणि तिकिटे UTS द्वारे बुक करता येतील.या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.हेही वाचाबेस्ट कर्मचाऱ्यांचे ‘या’ तारखेला आंदोलन
जोगेश्वरी टर्मिनस सहा महिन्यांत सुरू होणार

Go to Source